अहमदाबादच्या मैदानावर दुहेरी शतक झळकावनारे फलंदाज

डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय

फेब्रुवारी 23, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे-नाईट क्रिकेट सामना असणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या....