अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर

श्रेयस अय्यरसमोर ऐतिहासिक संधी, IPL जिंकताच ठरेल विशेष विक्रमांचा मानकरी

आयपीएल 2025चा विजेता आज निश्चित होईल. आयपीएलच्या 18व्या हंगामाच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांसमोर येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा ...