आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये जलद अर्धशतक

युवराजचा टी२० विक्रम थोडक्यात वाचला, शाय होपची षटकार-चौकारांची बरसात

डिसेंबर 17, 2018

बांगालादेश विरुद्ध विंडीज संघात आज(17 डिसेंबर) पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. विंडीजकडून शाय होपने आक्रमक अर्धशतक करत विंडीजच्या  विजयात....