आंतराष्ट्रीय टी २०

टी२० विश्वचषकामध्ये ‘या’ संघांच्या विजयाचं पारडं असेल जड, मातब्बर फिनिशर्सची आहे भरमार

सप्टेंबर 4, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे भारतात होणारी हा विश्वचषक आता यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. टी२० क्रिकेटमध्ये अवघ्या काही....

धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी

जुलै 6, 2018

कार्डिफ | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी (६ जूलै) कर्णधार म्हणुन १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा....

आज भारत-इंग्लंड टी२०मध्ये या ३ विक्रमांवर नक्की लक्ष ठेवा

जुलै 3, 2018

मॅंचेस्टर | मंगळवार, ३ जूलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. त्यात सलामीविरांपासून सर्वच खेळाडूंना मोठी संधी आहे.....

३ वेळा हुलकावणी दिलेला विक्रम करण्याची आज कोहलीला ‘विराट’ संधी

जुलै 3, 2018

मँचेस्टर। भारतीय संघ आज 3 जुलैला इंग्लंड विरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे. विराटने....

टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधारांमध्ये आज या विक्रमासाठी टशन

जुलै 3, 2018

आज, 3 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत 3 टी20 सामने होणार आहेत. या मालिकेत दोन भारतीय फलंदाजांना टी20....

एकाच सामन्यात दोन दिग्गजांना टी२०मध्ये २००० धावा करण्याची संधी

जून 29, 2018

डब्लिन | शुक्रवारी भारत विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या टी२० सामना होत आहे. या सामन्यात दोन भारतीय फलंदाजांना टी२० कारकिर्दीत २००० धावा करण्याची संधी आहे. भारतीय संघाचा....

आज भारत- आयर्लंड टी२०मध्ये या ५ विक्रमांवर नक्की लक्ष ठेवा

जून 29, 2018

डब्लिन | शुक्रवार, २९ जून रोजी होत असलेल्या भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यात विजय मिळवत भारत २ सामन्यांची टी२० मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने....

कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!

जून 28, 2018

डब्लिन। भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध बुधवारी १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. याबरोबर जगात १०० टी२० सामने खेळणाऱ्या देशांंच्या यादीत भारतीय संघाचा ७वा देश म्हणुन समावेश झाला.....

अनेक वर्ष अपुरे राहिलेले विराटचे स्वप्न उद्या होणार पुर्ण!

जून 26, 2018

डब्लिन । बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २००० धावा करणारा तिसरा फलंदाज होऊ शकतो.  यासाठी त्याला केवळ १७ धावांची गरज आहे. सध्या....

भारताच्या १७ वर्षीय जेमिमा रोड्रिगेजने रचला हा खास विक्रम

मार्च 26, 2018

महिला तिरंगी टी २० मालिकेत आज भारताची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिगेजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केले आहे. या अर्धशतकाबरोबरच तिने आज खास विक्रमही रचला आहे. ती आंतराष्ट्रीय....

सामन्याआधी केलेला दिनेश कार्तिकचा ट्विट का होतोय व्हायरल

मार्च 19, 2018

कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.....

कार्तिकचा शेवटच्या चेंडूवर षटकार; भारताचा बांग्लादेशवर रोमांचकारी विजय

मार्च 18, 2018

कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात....

अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान

मार्च 18, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने १८ धावात ३ विकेट्स घेऊन....

निदाहास ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा भारतीय संघ

मार्च 18, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नेणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा....

भारत विजयाची गुढी उभारणार का?

मार्च 18, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवून या वर्षीच्या आंतराष्ट्रीय....

Next