आईसलॅंड क्रिकेट बोर्डाने उडवली पाकिस्तानची खिल्ली
आईसलॅंड क्रिकेट बोर्डानेही उडवली पाकिस्तानची खिल्ली, रावळपिंडी सामन्याची तुलना थेट 2008च्या मंदीशी
सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला जात असून शेवटच्या दिवशी पाकिस्तान संघाला विजयासाठी 343 धावांची गरज....





