आई-मुलाच्या जोडीची शतकी भागीदारी

काय सांगता! ३९ वर्षीय आईने १२ वर्षीय मुलासोबत रचला विक्रम, केली शतकी भागीदारी

मे 24, 2021

वय हा केवळ एक आकडा आहे असं म्हणतात. इंग्लंडमधील एका क्रिकेट सामन्यात दोन खेळाडूंनी हे वाक्य खरं करून दाखवलं. दोन वेगवेगळया वयोगटातील खेळाडूंनी हा चमत्कार....