आकिब जावेदने विराट कोहली बद्दल केलेले भाष्य

बाबर आझमकडून विराट कोहलीने ‘ही’ गोष्ट शिकावी, माजी पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य

एप्रिल 12, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने क्रिकेटच्या तीनही प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे.....