आदिती हुंडीया इंस्टाग्राम स्टोरी

‘आऊट ऑफ फॉर्म’ इशानचे राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ कमबॅक, प्रेयसीचे टीकाकारांना तिखट प्रत्युत्तर

ऑक्टोबर 6, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेत मंगळवारी (०५ ऑक्टोबर) रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना....