आनंद महिंद्राकडून सॅम करनचे कौतूक
प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीही झाला सॅम करनचा फॅन, कौतूक करताना म्हणाला…
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत शानदार विजय मिळवत मालिका २-१ अशी खिशात घातली. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हा सामना झाला. भारताने ...