आपोआप मागे सरकले स्टंप

वारं की अजून काही? फलंदाजाने शॉट मारण्यापुर्वीच स्टंप्सवरील बेल्स पडल्या खाली, पंचही थक्क

झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यात सध्या टी२० मालिका रंगली असून शुक्रवार रोजी (२३ जुलै) या मालिकेतील दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी ...