आमदार चषक राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धा

Judo-Match

आमदार चषक राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धा: क्रीडा प्रबोधिनी संघ उपविजेता

एप्रिल 23, 2022

पुणे। महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ वी राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धेत ठाणे संघाने २९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. क्रीडा प्रबोधिनी संघाला १९ गुणांसह उपविजेतेपदावर....