आयएएस असलेला क्रिकेटपटू
भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी ‘हा’ खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक
भारतातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील आई वडिलांना वाटत असते की मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपले जीवन सुखकर रित्या जगावे. पालकांच्या या आग्रहाखातर काही मुले वेगवेगळ्या पदव्या....






