आयपीएलच्या पहिल्या आणि तेराव्या हंगामात खेळणारे खेळाडू

आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’

सप्टेंबर 29, 2020

२००८ साली क्रिकेटविश्वात एका नव्या क्रिकेट स्पर्धेने एंट्री मारली. ही स्पर्धा म्हणजे २० षटकांची जगप्रसिद्ध अशी ‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)’. आजवर या लीगचे एकूण १२....