आयपीएलच्या मध्यातूनच कर्णधारपदाचा त्याग करणारे ५ खेळाडू

आयपीएलच्या अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडणारे ५ क्रिकेटपटू

ऑगस्ट 27, 2020

भारतातील सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये असे अनेक कर्णधार होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वात संघाला विजेतेपद मिळवून दिले. ते कर्णधार आजही सर्वांच्या लक्षात आहेत. याव्यतिरिक्त....