आयपीएलच्या सर्व संघातील सर्वाधिक वय असलेले खेळाडू
आयपीएल २०२०: आयपीएलच्या सर्व संघातील वयस्कर मोहरे; काहींनी तर गाठलीय वयाची चाळीशी
क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) तेरावा हंगाम पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत खेळली जाणारी ही लीग....





