आयपीएलच्या 10 संघांचे कर्णधार
एकाच क्लिकवर जाणून घ्या आयपीएल 2023 लिलावाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे, वाचा सविस्तर
जगभरातील क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 हंगामाची ओढ लागली आहे. त्यापूर्वी आयपीएल 2023चा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी आता फक्त आठवडाभराचा वेळ शिल्लक....






