आयपीएलमधील ३ कमजोर संघ

आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

सप्टेंबर 3, 2020

गेल्या काही महिन्यांपासून चाहते मोठ्या आतुरतेने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची वाट पाहत आहेत. आयपीएलच्या आयोजनाबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी....