आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक विजय
ना चेन्नई ना मुंबई; ही आहे आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारी टीम
आयपीएल 2024 च्या 61व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं. चेन्नईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघानं 5....





