आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज

आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज, तुषार देशपांडेच्या आधी ‘या’ गोलंदाजांनी केला आहे हा कारनामा

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाऊट रायडर्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या या दोन मोठ्या संघांमधील सामन्याची सुरुवात धमाकेदार झाली. ...