आयपीएलमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून सर्वाधिक अर्धशतक

केएल राहुलनं अर्धशतक ठोकताच मोडला धोनीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

एप्रिल 20, 2024

आयपीएल 2024 च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केएल राहुलनं....