आयपीएलमध्ये सुरुवातीचे ६ सामने गमावणारे संघ
मुंबईची लाजिरवाणी कामगिरी! बनला आयपीएलमध्ये ‘हा’ नकोसा विक्रम करणारा तिसरा संघ
इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्सने इतिहास घडवला आहे. परंतु हा इतिहास पराक्रमाचा नाही, तर निराशाजनक खेळीचा आहे. मुंबईने या हंगामात पहिले सहा सामने....






