आयपीएल पर्पल कॅप 2024

नितीश रेड्डी उदयोन्मुख खेळाडू तर मॅकगर्क सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर; जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

आयपीएलच्या 17 व्या हंगामाची ट्राॅफी कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या नावे केली आहे. केकेआरनं अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सनं धूळ चारत आयपीएल 2024 चा ...