आयपीएल पॉईंट्स टेबल

आयपीएल २०२१ : चेन्नई अव्वल, तर ‘हा’ संघ तळाला, पाहा कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती

एप्रिल 29, 2021

आयपीएलच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैद्राबादचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी....