आयपीएल प्लेऑफ फेरी
गुजरात टायटन्सव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दम असणारे तीन संघ, कारणही आहे तितकंच खास
—
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत चालला आहे. प्रेक्षकांना दररोज दोन संघातील संघर्ष पाहायला मिळत आहे. चालू हंगामातील जवळपास प्रत्येक सामना ...