आयपीएल फ्लेऑफ्स

Ravi Bishnoi Rinku Singh

लखनऊ सुपर जायंट्स क्वॉलिफायर दोनसाठी पात्र, केकेआरच्या विजयासाठी रिंकू पुन्हा झगडला

मे 20, 2023

कोलकाता नाईट राडयर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील शनिवारचा (20 मे) सामना चांगलाच रोमांचकर झाला. रिकू सिंग याने केकेआरच्या विजयासाठीच्या अपेक्षा शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवल्या.....