आयपीएल मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

‘जुनं ते सोनं, उगाचचं मिश्रा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज नाही,’ माजी विस्फोटक फलंदाजाने केली स्तुती

एप्रिल 21, 2021

एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी (२० एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स....