आयपीएल मराठी माहिती
सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,
नवी दिल्ली। आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार आहे. परंतु यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा झटका बसला आहे.....




