आयपीएल मेगा लिलाव

IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या

आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात पार पडला. ज्यामध्ये 182 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 639.15 कोटी ...

IPL 2025; आयपीएलमधील सर्व 10 संघांचे सर्वात महागडे खेळाडू!

2025चा आयपीएल मेगा लिलाव (IPL Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दाह येथे (24 ते 25 नोव्हेंबर) या 2 दिवशी पार पडला. आयपीएल 2025च्या मेगा लिलावाने ...

IPL 2025 : मुंबई, चेन्नईमध्ये कोणते नवीन खेळाडू आले? सर्व संघांची संपूर्ण यादी येथे जाणून घ्या

आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या मेगा लिलावात अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या. डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि ...

David-Warner

IPL Mega Auction; आयपीएल विजेता कर्णधार ठरला अनसोल्ड!

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025चा मेगा लिलावाचा (Mega Auction) थरार सौदी अरेबियातील जेद्दाह येथे रंगला आहे. पण यामध्ये आयपीएल विजेता कर्णधार डेव्हिड ...

ipl-auctions

आयपीएलच्या लिलावात कोणत्या वर्षी कोणता खेळाडू ठरला सर्वात महाग?

आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहते नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील. पण त्याआधी सर्व संघाच्या चाहत्यांना मेगा लिलावाची (Mega Auction) उत्सुकता लागली ...

धक्कादायक! मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरला मेगा लिलावासाठी निवडलं नाही! अनेक मोठे खेळाडू वगळले

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाला आता फारसे दिवस उरलेले नाहीत. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या ...

IPL 2025; जोस बटलर-मिचेल स्टार्क नाही, हा परदेशी खेळाडू मेगा लिलावात खळबळ माजवणार!

आयपीएल मेगा लिलावापूर्वीची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएल संघांनी सातत्याने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात हा मेगा लिलाव आयोजित ...

आयपीएल मेगा लिलावात 409 परदेशी खेळाडू सहभागी, या 2 देशांतील सर्वाधिक!

येत्या आयपीएलचा 18वा सीझन 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधी मेगा लिलाव आयोजित केले जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर ...

IPL; मेगा लिलावात भारतातील 1165 खेळाडूंची नोंदी; कॅप्ड खेळाडूंची संख्या जाणून व्हाल थक्क!

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 18 वा सीझन म्हणजेच 2025 मध्ये खेळला जाणारा आयपीएल चाहत्यांसाठी खूप रंजक असणार आहे. कारण अनेक मोठे खेळाडू इतर संघांचा ...

ipl-auctions

आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त खेळाडू, तारिख आणि ठिकाणही समोर

अलीकडेच सर्व 10 फ्रँचायझींनी इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यानंतर आता मेगा लिलावाबाबत एक मोठे अपडेट समोर ...

IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार

2025च्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी एक मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) नवीन ...

LSG

IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्स केएल राहुलसोबत ‘या’ खेळाडूंना ठेवणार कायम?

आयपीएल 2025च्या आगामी हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2025पूर्वी मेगा लिलाव (IPL Mega Auction) आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) नव्या ...

मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये खळबळ; या खेळाडूंकडून टीम मॅनेजमेंटला अल्टिमेटम!

मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मध्ये अनेक बदलांसह पाहायला मिळू शकते. ज्यामधील सर्वात मोठे बदल म्हणजे की कर्णधारबाबत होऊ शकते. हार्दिक पांड्याला येत्या आयपीएलमध्ये कर्णधार ...

Sunrisers-Hyderabad

मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, संघ रिटेन करणार का?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या तयारीला लवकरच सुरुवात होणार आहे. आगामी आयपीएलमध्ये अनेक संघात बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे ...

ipl auction 2024

IPL Auction 2025; बीसीसीआय आणि आयपीएल मालकांची होणार बैठक

आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम संपून काही दिवस झाले आहेत. तोपर्यंतच आयपीएलच्या पुढच्या हंगामाची चाहत्यांना आतुरता लागली आहे. आयपीएल 2025पूर्वी मेगा लिलाव होणार ...