आयपीएल लिलावात स्टीव स्मिथची बोली
आयपीएल लिलाव २०२१ : स्टीव स्मिथ ठरू शकतो सर्वात महागडा खेळाडू, ‘या’ तीन संघात होणार रस्सीखेच
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएल २०२१चा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. या लिलावात सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात रिक्त असलेल्या....





