आयपीएल संघांचे सलामीवर फलंदाज

Ishan Kishan and Rohit Sharma

आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे (mega auction) आयोजन केले होते. यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात ...