आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांची खरेदी किंमत

आयपीएलच्या नव्या संघांवर लागल्या विक्रमी बोली, जाणून घ्या या लीगमधील आतापर्यंतच्या सर्व संघांची खरी किंमत

—
ऑक्टोबर 26, 2021

काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे चौथे जेतेपद मिळवले. यानंतर आता....