आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवणारे फलंदाज
आयपीएल इतिहासातील १० शिलेदार, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन जिंकून दिला सामना; रोहित शर्माने ‘इतक्यांदा’ केला हा कारनामा
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. आपण टी२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या पावरप्लेच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकार मारणारे अनेक फलंदाज पाहिले....






