आयपीएल १५ मध्ये कोरोना रुग्ण
कोरोनामुळे ट्वीटरवर ‘कॅन्सल आयपीएल’ ट्रेंडला, जाणून घ्या मुंबई आणि सीएसकेचे चाहते का होतायत ट्रोल?
आयपीएल २०२२ हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच सक्रिय झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मिचेल मार्शला आणि त्यांच्या संघातील सपोर्ट स्टाफच्या काही सदस्यांना....






