आयपीएल २०२०चे १० अविस्मरणीय क्षण
एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर! आयपीएल २०२०च्या १० अशा गोष्टी, ज्या विसरणं आहे महाकठीण
गेल्या २ महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम मंगळवारी (१० नोव्हेंबर) संपला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रंगतदार लढतीने या हंगामाचा....





