आयपीएल २०२०मध्ये बनू शकतात ५ मोठे विक्रम

आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम

ऑगस्ट 11, 2020

क्रिकेटप्रेमींचा सर्वात आवडता महिना म्हणजे एप्रिल-मे. कारण, या दोन महिन्यात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल खेळली जाते. परंतु, यंदा २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या....