आयपीएल २०२१ चा आठवा सामना
क्रिकेटपटू कम गुरू! सामन्यानंतर शाहरुखने घेतली धोनीची भेट; चाहते म्हणाले, ‘मास्टर माही’
By Akash Jagtap
—
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा दारुण पराभवाने झाला. परंतु शुक्रवारी (१६ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्जला ६ विकेट्सने चितपत ...