आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा

आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय

ऑक्टोबर 16, 2021

शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स....