आयपीएल २०२१ स्पर्धेतील महागडे खेळाडू
नाम बडे और दर्शन छोटे! आयपीएल २०२१ स्पर्धेतील या ‘३’ खेळाडूंची कामगिरी पाहून तुम्ही ही असच म्हणाल
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले होते. गेल्या १४ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते. जेव्हा ४ खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा अधिक बोली लावण्यात....






