आयपीएल २०२२चा ३१वा सामना
आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार
By Akash Jagtap
—
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मंगळवारी (१९ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३१वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. ...