आयपीएल २०२२चे विजेते संघ
केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश
इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम सुरू असून आतापर्यंत ४० पेक्षा जास्त सामने पार पडले आहेत. यानंतर आता संघांच्या प्रदर्शनाला पाहता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन....






