आयपीएल २०२४ प्लेऑफ

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळल्या गेलेल्या 3 तुफानी खेळी, ज्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहेत

मे 21, 2024

आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. तर एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि....

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली

मे 7, 2024

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील, हे आता जवळपास निश्चित आहे. मात्र प्लेऑफमध्ये राजस्थानचा जोस बटलर आणि कोलकाताचा फिल....

चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते का? काय आहे समीकरण? जाणून घ्या

एप्रिल 15, 2024

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 धावांनी पराभव पत्कारावा लागला. मुंबईचा या हंगामातील हा चौथा पराभव आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 4....

IPL 2024 : सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी; आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये ‘हा’ संघ प्रवेश करणारच…

फेब्रुवारी 9, 2024

आयपीएल २०२४ साठी दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. यामध्ये लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू होते, ज्यातील काहींना आयपीएल २०२४ चा भाग होण्याची संधी मिळाली.....