आयपीएल 2021 लिलाव

एकदम हटके! पंजाबच्या शाहरुख खानने प्रीती झिंटाबरोबरील फोटोला दिलेल्या ‘त्या’ कॅप्शनची रंगली चर्चा

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा लिलाव यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडला होता. या लिलावावेळी तमिळनाडूच्या एका खेळाडूने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याने केवळ त्याच्या कामगिरीमुळे ...

मॉरिस ऑन फायर! दिल्लीविरुद्ध ४ षटकार मारत राजस्थानला विजयी केल्यानंतर चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ...

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

संपूर्ण यादी : सुरु होणार आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार; त्यापूर्वी जाणून घ्या सर्व संघांचे खेळाडू

शुक्रवारपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. या हंगामासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली आहे. या हंगामासाठी फेब्रुवारीमध्ये पार ...

IPL 2021: माघार घेतली हेडलवूडने, ट्रोल होतोय चेतेश्वर पुजारा; सीएसकेनेही दिली ‘ही’ मजेदार प्रतिक्रिया

इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम आता केवळ ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होईल. मात्र या हंगामाआधीच ...

“त्याने माझ्या कठीण परिस्थितीला समजून घेतले होते”, ग्लेन मॅक्सवेलने केली ‘या’ खेळाडूची स्तुती

जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. ...

‘या’ कारणामुळे ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले तब्बल १६.२५ कोटी

चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय संघांनी घेतलेले दिसले. तसेच अनेक परदेशी ...

“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीश बनले. कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम याला ९.२५ ...

अन्यथा संघाच्या नावातून ‘हैदराबाद’ काढून टाकावे लागेल; माजी मंत्रींची ‘ऑरेंज आर्मी’ला धमकी

येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ चा थरार पाहायला मिळू शकतो. याच पार्श्वभमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात ...

आयपीएल लिलावात मिळाला नाही वाली; पठ्ठ्यानं दुसऱ्या दिवशी ११ चेंडूत ५६ धावा करत फ्रँचायझींना दिले प्रत्युत्तर

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांतिक हॉटेलमध्ये पार ...

किती ते दुर्दैव! एका षटकात दिले ५ षटकार अन् हिरोचा झाला झिरो, आयपीएल लिलावातही मिळाला नारळ

कोणत्याही क्रिकेट संघात टिकून राखण्यासाठी खेळाडूंना सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते. परंतु बऱ्याचदा खेळाडूच्या एखाद्या सामन्यातील खराब प्रदर्शनामुळेही त्याला मोठ्या नुकसानाला सामोरे लागते. असेच ...

चेन्नईच्या अनुभवी शिलेदाराला खरेदी करत सहाव्यांदा जेतेपद जिंकण्यास तयार; पाहा रोहितची नवी पलटण

जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग २०२१चे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईत झालेल्या मिनी लिलावाने या आयपीएल हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. ...

शाकिब-भज्जीची अनुभवी फिरकी जोडी केकेआरला जिंकून देणार जेतेपद? पाहा संघातील सर्व खेळाडूंची यादी

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) या हंगामाचा मिनी लिलाव चेन्नईच्या ग्रँड चोला या ...

स्टिव्ह स्मिथच्या प्रवेशाने दिल्लीचे पारडे जड, आयपीएल चषकावर कोरणार नाव? ‘अशी’ आहे अय्यरची नवी टीम

नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा बहुप्रतिक्षित लिलाव पार पडला आहे. चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघातील रिक्त ...

मराठमोळ्या केदार जाधवची सनरायझर्स हैदराबादमध्ये दिमाखात एन्ट्री, बघा कशी आहे नवी ‘ऑरेंज आर्मी’

आयपीएल प्रेमींसह क्रिकेटपटू आणि सहभागी फ्रँचायझीदेखील येत्या चौदाव्या हंगामासाठी आतुर आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या मिनी लिलावासह ...

पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक पंजाब किंग्जने परदेशी खेळाडूंसाठी ओतलाय बक्कळ पैसा! पाहा संघातील एकूण खेळाडूंची यादी

जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगच्या चषकावर नाव कोरण्यासाठी आसुसलेला पंजाब किंग्स संघ यंदा नव्या जोशात असल्याचे पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची ...