आयपीएल 2023च्या हंगामासाठी ज्या 21 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये

Tata-IPL

स्पर्धा भारताची दबदबा विदेशी खेळाडूंचा! बेस प्राईजची रक्कम वाचून बसेल धक्का

डिसेंबर 2, 2022

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या 16व्या हंगामासाठीचा छोटा लिलाव 23 डिसेंबरला कोचीन येथे होणार आहे. या लिलावासाठी भारताबरोबरच विदेशातील 991 खेळाडूंनीही आपले नाव नोंदवले आहे.....