आयपीएल 2023मध्ये फ्लॉप ठरलेले महागडे खेळाडू

Sam-Curran-And-Rilee-Russouw

नाव मोठं, लक्षण खोटं! कोट्यवधी रुपये घेऊनही ‘हे’ 5 स्टार खेळाडू फ्लॉपच, इंग्लंडच्या 3 पठ्ठ्यांचा समावेश

मे 30, 2023

सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. हा सामना चेन्नईने डकवर्थ लुईस....