आयपीएल 2025 मेगा लिलाव अनसोल्ड खेळाडू
आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही
जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमांचक टी20 स्पर्धा अर्थातच आयपीएलचा मेगा लिलाव सोमवारी पूर्ण झाला. सौदी अरेबियात झालेल्या या दोन दिवसीय लिलावात भारतासह परदेशातील अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात....






