आयपीएल 2025 रिटेंशन यादी
रिटेंशनमध्ये कोहलीच्या आवडत्या सिराजवर का भारी पडला यश दयाल? जाणून घ्या आतली कहाणी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी) ...
ट्रॉफी जिंकूनही श्रेयस अय्यरला नाही मिळाला भाव, आयपीएल संघांनी ‘या’ 5 कर्णधारांना केले रिलीज
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पंजाब किंग्जने सर्वात कमी खेळाडू (2), तर कोलकाता नाईट रायडर्स आणि ...
कधीकाळी सर्वाधिक फी घेणाऱ्या धोनीला सीएसकेने फक्त ‘इतक्या’ कोटींना केले रिटेन
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंचे यादी जाहीर केली आहे. फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला. चेन्नईकडून कायम ठेवण्यात आलेल्या ...
तीन खेळाडू ज्यांना फ्रँचायझीने 20 कोटींहून अधिक किंमतीत केले रिटेन, ‘या’ खेळाडूने सर्वांना सोडले मागे
Most Expensive Retention IPL 2025: पुढील वर्षी आयपीएलचा 18 वा हंगाम आयोजित खेळला जाईल. या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव देखील आयोजित केला जाणार आहे. ...