आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदात मोठा बदल
आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेतून हरमनप्रीत कौर आणि....





