आयर्लंड कसोटी संघ
हे काय? चार वर्षांच्या अंतरानंतर ‘हा’ संघ खेळणार कसोटी सामना, बलाढ्य इंग्लंडसोबत होणार लढत
पुढच्या वर्षी आयर्लंडचा संघ कसोटी सामना खेळताना दिसण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या मोठ्या काळापासून त्यांचा संघ कसोटी क्रिकेट खेळलेला नाहीये. आयर्लंड संघ पुढच्या....






