आयर्लंड वि स्कॉटलंड

कॅम्फरच्या धमाक्याने आयर्लंडचे विश्वचषकातील आव्हान जिवंत! स्कॉटलंडविरूद्ध सर केला धावांचा डोंगर

ऑक्टोबर 19, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (19 ऑक्टोबर) पहिल्या फेरीतील दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात आयर्लंड व स्कॉटलंड या दोन युरोपियन संघांदरम्यान सामना....