आयर्लंड संघाचे रवी बोपाराला प्रत्युत्तर

Ireland-vs-England

अर्रर्र! आयर्लंडने इंग्लंडच्या खेळाडूचा केला पानउतारा, ट्वीटमधून करून टाकले जोरदार ट्रोल

रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य ...